एक्स्प्लोर

Merry Christmas 2024 wishes: 'नाताळच्या शुभ क्षणी...तुमची सारी स्वप्न साकार व्हावी!' ख्रिसमस निमित्त प्रियजनांना पाठवा अनोख्या पद्धतीने शुभेच्छा!

Merry Christmas 2024 Wishes Messages in Marathi: ख्रिसमस निमित्त तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा द्यायच्या असतील तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. यातील खास शुभेच्छा संदेश तुम्ही मित्रपरिवाराला पाठवू शकता.

Christmas 2024 Wishes In Marathi: यंदाचा नाताळ हा खास असणार आहे. सध्या भारतासह विविध देशात ख्रिसमससह नववर्षाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरूय.  ज्या लोकांना आपल्या नातेवाईकांना, किंवा मित्रपरिवाराला भेटता येत नाहीत, ते या दिवशी खास शुभेच्छा, शुभ संदेश एकमेकांना देतात. या संदेशांमध्ये आनंद, शांती, प्रेम आणि आशीर्वाद यासारख्या भावना व्यक्त केल्या जातात. तुम्हालाही तुमच्या नातेवाईकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर या शुभेच्छा इथे वाचा. आपल्या प्रियजनांना नाताळच्या शुभेच्छा देण्याची ही सर्वात सुवर्ण संधी आहे.

सर्व धर्मातील लोक हा दिवस साजरा करतात

ख्रिसमस डे दरवर्षी 25 डिसेंबर रोजी भारत आणि जगभरात मोठ्या धूम धडाक्यात साजरा केला जातो. असे म्हटले जाते की येशु ख्रिस्त या पवित्र दिवशी जन्माला आले होते. या कारणास्तव, हा दिवस खूप मोठ्या जलौषात साजरा केला जातो. ख्रिसमस चा हा दिवस फक्त ख्रिश्चन समुदायाचे च लोक साजरे नाही करत तर सर्व धर्मातील लोक हा दिवस साजरा करतात. या दिवशी सर्वजण एकमेकांना नाताळच्या असे शुभेच्छा देतात. या दिवसाची सर्व लहान मुले आतुरतेने वाट बघत असतात कारण या दिवशी सांताक्लॉज त्यांना छान छान भेटवस्तू देतो.

यंदाचा क्रिसमस आणि येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो..
आपल्या जीवनात प्रेम,
सुख आणि समृद्धी येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..! 

नाताळच्या शुभ क्षणी..
आपली सारी स्वप्न साकार व्हावी..
नाताळची पहाट..
तुमच्यासाठी अनमोल आठवण ठरावी..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला..
Merry Christmas!

आला नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा, सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

गरिबांना मदत करून भेटवस्तू द्या
त्यांचा हातात, त्यांच्या चेहऱ्यावरील
स्मित पाहून ख्रिसमस बनवा खास,
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

ख्रिसमस माझ्यासाठी ती वेळ आहे
जेव्हा माझ्या जवळच्यांना
मी सांगू इच्छितो की, तुम्ही माझ्यासाठी
किती खास आहेत. माझ्या सर्व
फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा...

तुमचा ख्रिसमस आनंदाचा आणि
समाधानाचा जाओ.
मेरी ख्रिसमस.

होउदे तुमच्यावर सुखाची उधळण!
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना
ख्रिसमसच्या अनेक अनेक शुभेच्छा!

तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण
ख्रिसमसला हमखास येते. आपण
एकत्र घालवलेला काळ आठवतो आणि
पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं.
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा..

आपल्यासारखं सुंदर कुटुंब म्हणजे प्रत्येक
दिवस जणू ख्रिसमस आहे. या सणाला
मी तुम्हा सगळ्यांना मिस करत आहे.
माझ्या स्पेशल फॅमिलीला
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा...

ना कार्ड पाठवत आहे, ना फूल पाठवत आहे.
फक्त खऱ्या मनाने ख्रिसमस आणि
नववर्षाच्या शुभेच्छा पाठवत आहे.
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा...

तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि
यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या
सर्व इच्छा तो पूर्ण करो.
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.

नाताळ आपणां सर्वांसाठी आनंद घेऊन येवो
अक्षय्य सुखाची अमुल्य भेट…
आपणां सर्वांना
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत
असण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना या
सुट्ट्या छान घालवता येवोत आणि
नववर्षही छान जाओ.
मेरी ख्रिसमस...

देवाकडे काय मागू तुझ्यासाठी,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो
हीच माझी मागणी
मेरी ख्रिसमस.

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
ख्रिसमस आणि
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

चेहऱ्यावर आनंद, सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य
आपल्याला मिळू दे
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

वर्षभर काम केल्यानंतर ख्रिसमस
ब्रेक तर पाहिजेच. माझ्या सर्व सहकाऱ्यांना
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

माझ्याकडून आपणांस व आपल्या
गोड परिवारास ख्रिसमस सणाच्या
हार्दिक शुभेच्छा..

जे सदमार्गावर चालतात,
परमेश्वर येशू त्यांच्यातच मिळतात
ख्रिसमस सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

या ख्रिसमसच्या दिवशी आपल्या सर्व
इच्छा आकांशा पूर्ण होवो
हि सदिच्छा आणि
नाताळच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.

रोजचेच तरी भासे
नवा सहवास
सोन्यासारखा लोकांसाठी
आजचा दिवस हा खास
मेरी ख्रिसमस!

हेही वाचा>>>

Christmas Cake Recipe: ख्रिसमसच्या दिवशी असेल प्रेमाचा गोडवा! घरीच बनवा 'हे' 3 प्रकारचे केक, पार्टीत होईल तुमचं खूप कौतुक

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Embed widget