एक्स्प्लोर
Advertisement
Shivrajyabhishek Sohala | 346 व्या शिवराज्याभिषेक दिन, पाच देशांचे राजदूत रायगडावर | ABP Majha
देशभरातले शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत...ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केलं गेलं.. त्यानंतर महाराजांची पालखीही काढण्यात आली..पोवाडे-मैदानी खेळ यामुळे रायगडाचं वातावरण दुमदुमुन गेलंय. जय भवानी, जय शिवाजी जयघोष सुरु आहे. आजच्या या सोहळ्याला असंख्य शिवप्रेमींबरोबरच चीन, बल्गेरियासह एकूण 5 देशांचे राजदूतही उपस्थित आहेत.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion