Shivjayanti 2025 Vastav EP 131 : गड-किल्ल्यांचं संवर्धन की नवी स्मारके? शिवप्रेमींना काय वाटतं ?
Shivjayanti 2025 Vastav EP 131 : गड-किल्ल्यांचं संवर्धन की नवी स्मारके? शिवप्रेमींना काय वाटतं ?
स्वतः महाराजांना समजावं की महाराज काय होते की स्मारक अशी बांधावीत की अशी बनवावीत की छोट्या मोत्या वादळामध्ये त्याची विटंबना नाही झाली पाहिजे ती जी गोष्ट आहे ती आम्हाला स्वतःला खूप मनायला लागली पहिल्यांदा आपले जे गड किल्ले आहेत त्यांच संवर्धन शासनाने केलं पाहिजे जर तुम्ही किल्ल्यांच संवर्धन केलं तर त्या किल्ल्यांना महाराजांचे चरण लागले त्या किल्ल्यांनी महाराजांना अनुभवले तर आपल्याला ते कुठेतरी त्या भावना तशा जुळतात त्याच्यामुळे जास्त करून गड किल्ल्यांच्या प्रश्न आहे तो आधी शिवकाळातील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांच संवर्धन आधी व्हावं त्याला आधी प्राथमिकता दिली जावी की नवीन स्मारक किंवा नवीन पुतळे ज्यांच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात त्यांच्या त्यांना आधी प्राधान्य दिलं जावं काही शिवप्रेमी आपल्या सोबत आहेत पाहतो आहोत आपण गेल्या काही कालावधीमध्ये काय घडतय महाराष्ट्रामध्ये काय घडलेल आहे आणि गड किल्ल्यांची अवस्था वर्षानुवर्ष तर काय वाटतं प्राथमिक? कशाला असायला हवी, तुम्ही काय पाहता? मला असं वाटतं की पहिल्यांदा आपले जे गड किल्ले आहेत, त्यांच संवर्धन शासनाने केलं पाहिजे, कारण ते जपल तर नवीन पिढीला अजून माहिती मिळेल, नवीन गोष्टी तर होतायत पण त्याच्यावर बरोबर जुन्या जुन्या गोष्टी पण जपल्या पाहिजेत. जपलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? त्याच संवर्धन केलं पाहिजे, तिथे कच्ची काम करण्यापेक्षा किंवा नुसताच निधी टाकण्यापेक्षा तो चांगल्या क्वालिटीची किंवा दर्जाची काम तिथे करून कोणत्या गडावरती गेलात? आणि तिथं तुम्हाला काय आढळलं की असं असायला पाहिजे आणि तसं नाहीये कोणत्या गडावरती गेलात तुम्ही अलीकडच्या काळामध्ये रायगडावर जातो किंवा अनेक पण बरेचसे किल्ले आहेत की तिकडे ना का पटकन चढण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या वगैरे असतात त्या नसतात किंवा रेलिंग नसत पकडायला मग तिकडे कधी कधी इजा पण होते कुणी घसरून पडत छोटे मोठे अपघात होतात मग ते पण आपण टाळले पाहिजेत असं मला वाटत आता त्याला असं म्हटलं दुसरी बाजू अशी दावा केली जाते की नवीन स्मारक जर झाली तर त्या स्मारकांच्या माध्यमातून इतिहास नव्या पिढीपर्यंत जाईल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्यातून स्फुर्ती मिळेल तर त्याबद्दल काय आहे? ती पण गोष्ट चांगलीच आहे. म्हणजे त्याच्यातून पण लोकांना काहीतरी चांगली गोष्टच भेटणार आहे. पण त्याबरोबर जुन्या गोष्टी पण तेवढ्या चांगल्या पद्धतीने जपाव्यात असं मला वाटत. तुमचा काय अनुभव आहे? आता हा किल्ले शिवनेरी ज्या किल्ल्याच्या पायथ्याला आपण आहोत किंवा रायगड असेल राजगड असेल तर हे असे? स्मारकांची घोषणा तर करतायत पण ती पूर्ण होतायत असं कुठेच दिसत नाही एकंदरीत पण ते जर त्याच्यापेक्षा जर ते एक तर पूर्ण तरी करा नाहीतर टलीस्ट घोषणा तरी करू नका आणि जर करणार म्हणजे ते जर तुम्ही करताय तर तिथे लोकांना तशा सोई सुविधा उपलब्ध करून द्या जेणेकरून लोक तिकडे येतील तिकडे पाहतील आणि ते त्याच जतनही त्याप्रमाणे कर अलीकडच्या काळामध्ये कुठल्या गड किल्ल्यावरती तुम्ही गेला होता काय अनुभव घेतला तसं पाहिलं तर रायगडला गेलेली आहे त्यानंतर हरिहरला गेलेली आहे शिवनेरी तर नेहमीच येण असत दरवर्षी तर अस. तिकडे तर गड किल्ल्यांचा साधारण हाच अनुभव सगळ्यांचा सगळ्या शिवप्रेमींचा म्हणा किला किंवा जे दुर्गसर करतात पर्यटकांचा सगळ्यांचा हाच अनुभव आहे की आता जी अवस्था आहे ती खूपच बिकट आहे त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिल पाहिजे शासनाने एकदत लक्ष दिलं पाहिजेच आणि मला एक नमूद करावस वाटतं की स्मारक अशी बांधावीत की अशी बनवावीत की छोट्या मोत्या वादळामध्ये त्याची विटंबना नाही झाली पाहिजे बनवता स्ट्रॉंग बनवा अन्यथा नाही बनवली तरी पण चालेल. जेणेकरून शिवप्रेमींची मन दुखवली जाणार नाहीत. तुम्ही कोणत्या गड किल्ल्यावर गेला होत अलीकडच्या काळात काय अनुभव आहे तुमचा? मी मी जास्त अजून ट्रॅवल केलेल नाहीये मी फक्त शिवनेरीला जास्त येत असते. काही नवीन उपक्रम राबवून तिथं ते संवर्धन केलं पाहिजेल. नवीन नवीन उपक्रमांमधून तिथं आल ते गट संवर्धन ज्यावेळेस आपण स्वतः करू त्यावेळेस त्याची सुरुवात नव्या पद्धतीने होऊ शकते. आता मला परत सगळ्यांना विचारायच आज शिवजयंती आहे सगळे शिवाजी महाराजांच्या कार्याची उजळणी करतायत आठवण करतायत आणि बरीच लोकांची भावणिकता देखील याच्याशी जोडली गेलेली आहे आणि अर्थातच राजकारण देखील होत असतं या निमित्ताने तर तुम्हाला काय वाटतं? की छत्रपती शिवाजी महाराज कशा पद्धतीने नव्या पिढीपर्यंत गेले पाहिजेत कशा पद्धतीने याचा अर्थ की काय म्हणून नव्या पिढीनी त्यांना समजून घ्यायला पाहिजे म्हणजे स्मारकामध्ये एक पुतळा आहे हातात तलवार आहे आणि त्याबद्दल सांगितल जात आणि त्याच्याही पेक्षा अधिक बरेच काही आहेत शिवाजी महाराज लहान मुलांना पहिले त्याच शिक्षण दिलं जावं महाराज समजवले जावेत
महत्त्वाच्या बातम्या




















