एक्स्प्लोर
Advertisement
Vishwajeet Kadam on Sangli Lok Sabha : Vishal Patil, विश्वजीत कदम सांगलीच्या जागेसाठी इरेला पेटले
Vishwajeet Kadam on Sangli Lok Sabha : Vishal Patil, विश्वजीत कदम सांगलीच्या जागेसाठी इरेला पेटले सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळायला हवी, निर्णय घेताना काँग्रेसनं शिवसेनेला विश्वासात घेतलं नाही, आपापसात चर्चा करुन मुद्दा सोडवू, पण सांगलीची सीट लढवणारच, विश्वजीत कदमांचा निश्चय.सांगली आमची पारंपारिक सीट आहे आणि ही जागा आम्हालाच मिळाली पाहिजे शिवसेनेनं आपापला निर्णय़ घेतला आहे..हा निर्णय घेताना काँग्रेसला विश्वासात घ्यायला हवं होतं आम्ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सांगलीची सीट लढणारच आहोत आम्ही आपापसात चर्चा करून मुद्दा सोडवू
सांगली
Vishal Patil on Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं बदला घेतला - विशाल पाटील
Vijay Wadettiwar on Vishwajeet Kadam : वादात न पडता विधानसभेच्या तयारीला लागा : विजय वडेट्टीवार
Sangli Heavy Rain : सांगली जिल्ह्यात तासगावात ढगफुटीसदृश्य पाऊस, ओढे, नद्यांना पूर
Jayant Patil Sangli : सांगली लोकसभेत काही गोष्टींवरून माझ्याबाबत समज-गैरसमज
Sangli Fake Currency ; तुमच्या खिशातही बनावट नोट? 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion