(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Pawar Full Speech : संजयकाका पाटलांवर थेट हल्ला, आबांच्या लेकासाठी रोहित पवार मैदानात!
Rohit Pawar Full Speech : संजयकाका पाटलांवर थेट हल्ला, आबांच्या लेकासाठी रोहित पवार मैदानात!
आर आर पाटील आपल्यातून निघून गेले आले तरी त्यांची कमी मला तुम्ही कधीही भासू दिली नाही. रोहित पाटील यांची कार्यकर्त्यांना भावनिक साद घालून भाषणाची सुरुवात कार्यकर्त्यांची मान कधीही खाली जाऊ देणार नाही याची मी काळजी घेईन अनेक निवडणुकात पक्षाने माझे स्टार प्रचाराकडून निवड केली होती, लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवारासाठी मी सभा घेतल्या पण स्वतः निवडणुकीला उभारल्यावर भाषण काय करायचं असतं काय बोलायचं असतं याचं मला कल्पनाच नव्हती उमेदवारी अर्ज दाखल करायच्या आतल्या दिवशी रात्री मी 25 वर्ष पूर्ण झालेत का हे मी स्वतः पहिला मोजले इथल्या लोकांनी आज पर्यंत मला ताकद दिलेली आहे, त्या सर्व लोकांचे मी कृतज्ञता व्यक्त करतो आईबाबत बोलत असताना मला सध्या भरून आलेला आहे. रॅलीमध्ये चालताना सुद्धा ती स्मिता ताई आणि नातवाचा हात धरून चालत होती महिलांच्या संरक्षणासाठी सुमनताई खंबीर उभे राहतील जी लोक टीका करत होते बाईने घर सांभाळावं मतदारसंघ सांभाळता येणार नाही त्या सर्व पुरुषांना लाजवेल असं काम सुमनताई यांनी नववर्षात करून दाखवले रोहित पाटील यांचा संजय काका पाटील यांच्यावर टीका स्वर्गीय आर आर पाटील हे गेल्यानंतर बाजार समितीचे निवडणुका पार पडल्या त्यावेळी आम्हाला खोलीत कोंडून आमच्या दगडफेक करण्यात आली ती लोक स्वतःला पुरुष बनवतात, रोहित पाटील यांची संजय काका पाटील यांच्यावर टीका..