एक्स्प्लोर
Advertisement
Marathi Film Promotion | थिएटरला गेला नाहीत, तर सिनेमा कसा चालणार? मराठी अभिनेत्री रस्त्यावर
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित मन फकिरा या सिनेमाचं हटके प्रमोशन पाहायला मिळतंय. पुण्यामध्ये मृण्मयीसह अभिनेता सुव्रत जोशी, अभिनेत्री सायली संजीव हातात सिनेमाच्या प्रमोशनचे फलक घेऊन पाहायला मिळाले. मात्र यावरचे मजकूरही भन्नाट आहेत. “मराठी लोकांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पहिलाच नाही तर मराठी सिनेमा चालणार कसा?’’, “आमच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही तुमच्याकडे आलोय, तुम्ही थिएटरमध्ये तरी या..अशाप्रकारचा मेसेज या फलकांवर पहायला मिळतोय. पुण्यातील गुडलक कॅफे, डेक्कन जिमखानाजवळ हे हटके प्रमोशन करण्यात आलं. हा सिनेमा ६ मार्चला प्रदर्शित होतोय
पुणे
Amol Kolhe On Vidhan Sabha : आधी उमेदवार फायनल होऊ द्या, मग पिक्चर दाखवायला येतो!
Yugendra Pawar on Eid Miravnuk : युगेंद्र पवार ईद मिरवणुकीत सहभागी, अनेकांच्या भुवया उंचावल्या
Supriya Sule Banner : सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत? बारामतीतील बॅनरची तुफान चर्चा!
Pune Truck Accident News Update : समाधान चौकात खड्ड्यात पडलेला ट्रक काढण्यात यश, लाईव्ह दृश्य
Pune Truck Accident : पुण्यातल्या समाधान चौकात रस्ता खचल्यानं ट्रक खड्यात, चालक थोडक्यात बचावला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion