![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sharad Pawar Maharashtra Political : शरद पवारच राहणार अध्यक्ष ? लवकरच होणार फैसला : ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारांचीच फेरनिवड होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी आज सोळा सदस्यीय विशेष समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे किंवा अजित पवार यांच्या पर्यायाची चर्चा एकीकडे सुरु आहे. पण प्रत्यक्षात शरद पवारांच्या खांद्यावरच अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा देण्याचा प्रस्ताव या बैठकीत येऊ शकतो. हा प्रस्ताव सर्वसहमतीनं येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि नेत्यांसह विरोधी पक्षांमधल्या अनेक नेत्यांनीही शरद पवारांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली आहे. त्यामुळं शरद पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली, तर सुप्रिया सुळे यांच्या नावाचा विचार नव्या पदासाठी होण्याची चिन्हं आहेत.
![Dharmaveer 2 Poster Release:धर्मवीर 2 चित्रपटाचं पोस्टर लाँचिग, CM Eknath Shinde यांचं भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/cbde6f65ad82b912eb7edff5421115c11719768638707977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Jitendra Awhad : कुठलीही योजना येऊद्या गद्दारीला क्षमा नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/8d1b27d30f00fb232d8f505694abac9b1719766373853977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/737d8fd1fffe727a4b3bcd2b499e4a131719683458091977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sharad Pawar on Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं- पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/1a2a965fffcc8c5c2dea34be86f0942f1719660470031977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Budget 2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/a787054dcc0286cae190825353caddfe1719582125222977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)