Sharad Pawar PC Mumbai | राऊत म्हणाले ते 100 टक्के बरोबर, नीलम गोऱ्हेंनी असं वक्तव्य करायला नको होतं
Sharad Pawar PC Mumbai | राऊत म्हणाले ते 100 टक्के बरोबर, नीलम गोऱ्हेंनी असं वक्तव्य करायला नको होतं
विविध ठिकाणी हे कार्यक्रम पार पडले. पंतप्रधान कार्यक्रम वेळी ६ ते ७ हजर लोकं यानिमित्ताने मराठी लोकं एकत्र आले होते. साहित्य संमेलन म्हंटल की काही ना काही वाद असतात. पहिल्यांदा ज्यावेळी संमेलन झालं दिल्लीत त्यावेळी जवाहरलाल नेहरू होते यावेळी पंतप्रधान मोदी होते. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री यांची देखील उपस्थितीत होती. विविध पदावर देशात विविध ठिकाणी काम करणारे अधिकारी उपस्थित होते मागील ३ दिवस दिल्लीत साहित्य संमेलन सुरू होतं. २ सत्रात हे साहित्य पार पडल. उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखली पार पडला. दोन्ही कार्यक्रम चांगले पार पडले संजय राऊत यांनी सांगितल ते बरोबर होतं. निलम गोरे यांनी असं वक्तव्य करण योग्य नव्हतं गाडीचा विषय त्यांनी काढला हे देखील योग्य नव्हता. एक मर्यादित काळात विविध पक्षांचा अनुभव त्यांनी घेतला आहे. त्यामुळे राऊत म्हणतात ते योग्य आहे. संविधानाचे अध्यक्ष यांनी सुद्धा नापसंती व्यक्त केली मी स्वागतध्यक्ष होतो. त्यामुळे माझ्यावर त्यांना जबाबदारी टाकायची असेल तर त्याला माझी तक्रार नाही साहित्य संमेलन आता राजकीय व्यासपीठ झालं आहे या संजय राऊत यांच्या मताशी सहमत नाही ऑन निलम गोऱ्हे स्पष्ट सांगायचं झालं तर त्यांचं ते विधान मुर्खपणाचं होतं ऑन संजय राऊत मी आता कुणाच्या परमिशन घ्यावी का की मी कुणाचा सत्कार करायचा आणि कुणाचा नाही ऑन ५० लाख रुपये देऊन गोरे यांना बोलवण्यात आलं मला याबाबत माहिती नाही. संजय राऊत यांच्याकडे काही माहिती असेल तर ती त्यांनी द्यावी तारा भवाळकर यांच भाषण अतिशय उत्तम होतं. आँन मस्साजोग मी मस्साजोगला जाऊन आलो. या आधी ज्यावेळी एखाद्या मंत्र्यावर आरोप झाले त्यावेळी राजीनामा होतं होता. आता मुद्दा हा आहे की या सरकारचा आणि नैतिकतेचा काही सबंध आहे का?






















