एक्स्प्लोर
Dhananjay Munde: मंत्री धनंजय मुंडे पुन्हा कामकाजात सक्रिय; डोळ्यांच्या ऑपरेशननंतर प्रथमच घेतला जिल्हा निहाय आढावा
मंत्री धनंजय मुंडे पुन्हा कामकाजात सक्रिय झाले आहेत. डोळ्यांच्या ऑपरेशननंतर आज मंत्रालयात मुंडेंनी खात्यांतर्गत बैठक घेऊन अंत्योदय योजनेच्या इष्टांक अमलबजावणी संदर्भात जिल्हानिहाय आढावा घेतलाय.
Minister Dhananjay Munde
1/7

राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून मुंबई येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात विभागाचा जिल्हा निहाय आढावा घेतला.
2/7

यावेळी अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील विविध जिल्ह्यात इष्टांक वाढवणे, ई पॉस मशीन सह सर्व अन्य समस्या याबाबत प्रत्येक जिल्ह्याच्या पुरवठा अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांकडून माहिती घेत धनंजय मुंडे यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या.
Published at : 28 Feb 2025 05:36 PM (IST)
आणखी पाहा























