Nagpur Lawyer Heart Attack : युक्तिवाद करताना वकिलाला हार्ट अटॅक, तलत इकबाल कुरैशी यांचा मृत्यू
न्यायालयात युक्तिवाद करताना वकिलाला हृदयविकाराचा धक्का आल्याने ॲड तलत इकबाल कुरैशी याचा मृत्यु
दिवाणी प्रकरणावर जिल्हा न्यायालयात युक्तिवाद सूरू असताना दरम्यान जोरदार हृदयविकाराचा धक्का बसला
न्यायाधीश एस बी पवार लगेच डायसवरून खाली उतरून कुरेशी यांना पाणी पाजले आणि स्वतःच्या खासगी कारने रुग्णालयात दाखल केले
कुरैशी यांना आवश्यक तातडीने उपचारासाठी सर्व प्रयत्न केले माञ ते वाचू शकले नाही या घटनेमुळे विधी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे