एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Goa Highway Pen Protest: मुंबई गोवा महामार्गासाठी पेण येथे 'भीक दो' आंदोलन
Mumbai Goa Highway Pen Protest: मुंबई गोवा महामार्गासाठी पेण येथे 'भीक दो' आंदोलन मुंबई गोवा महामार्गाचे रडगाणं कायम सुरूच आहे.मागील चौदा वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेले काम होत नसून या महामार्गावर महाकाय असे खड्डे देखील पडले आहेत.मात्र शासनाने या महामार्गाकडे आणि खड्ड्यांकडे लक्ष दिलेले नाही.याउलट खड्डे भरण्यासाठी पैसेच नसल्याचे राज्य सरकारने सांगितल्याने आज सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे,सोबती संस्थेचे मंगेश नेणे व पेणचे पत्रकारांमार्फत रस्त्यावर उतरून भीक दो आंदोलन केले जातेय.वाशी नाका,पेण येथे सुरू असलेल्या आंदोलनात नागरिक, प्रवाशी,मोठ्या संख्येने सहभागी झालेत.
मुंबई
Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट
महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड, चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची भेट
मुंबईच्या लाईफ लाईनवर दिवसाल 7 जण दगावतात, हायकोर्टाचे ताशेरे
Mahalaxmi Race Course Special Report : रेसकोर्सवरुन आरोपांची शर्यत, विरोधकांचा हल्लाबोल
महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्कचा मार्ग मोकळा, 120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
बॉलीवूड
करमणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement