एक्स्प्लोर
वय वर्षे 51, पण रुप असं की वाटते 25 वर्षांची तरुणी; मलायका अरोराचे नवे फोटो पाहिलेत का?
मलायका अरोराचे देशभरात लाखोंनी चाहते आहेत. तिला व्यायामाची आवड आहे. त्यामुळे जीम आऊटफीटमधील तिचे फोटो नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

malaika arora
1/8

आपलं सौंदर्य आणि नृत्याविष्काराने सर्वांना घायाळ करणारी मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते. ती या वर्षी कोणत्याही मोठ्या चित्रपटात दिसलेली नाही. मात्र मोठ्या पडद्यावर दिसलेली नसली तरी तिची चर्चा मात्र कायम चालूच असते.
2/8

मलायका अरोरा सध्या 51 वर्षांची आहे. मात्र अजूनही तिच्या सौंदर्याचे भारतात लाखोंनी दिवाने आहेत. विशेष म्हणजे वयाची 50 पार केलेली असली तरी ती अजूनही एखाद्या तरुणीसारखीच सुंदर दिसते.
3/8

मलायका अरोराला व्यायामाची फार आवड आहे. ती व्यायाम, योगा, ध्यान करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर अपलोड करते. विशेष म्हणजे पापाराझीदेखील ती वर्कआऊटला जात असतानाचे, वर्कआऊटवरून येतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
4/8

तिच्या या वर्कआऊट करतानाच्या कपड्यांतील फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असतात. आजदेखील मलायका अरोरा एका नव्या जीम आऊटफिटसह स्पॉट झाली आहे.
5/8

मलायका अरोरा आज शनिवारी सकाळी जीममध्ये गेली होती. जीमसाठी जाताना तिने खास कपडे परिधान केले होते. तिच्या टाईट जीम आऊटफीटची सध्या सोशल मीडियावर चांगीलच चर्चा रंगली आहे.
6/8

या कपड्यांत मलायका अरोरा फारच सुंदर दिसत आहे. ऊन लागू नये म्हणून तिने डोक्यावर एक टोपी घातली आहे. समोर पापाराझी दिसताच तिने स्मितहास्य करत फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.
7/8

मलायका अरोराच्या फिटनेसचे अनेक लोक दिवाने आहेत. आजच्या जीम आऊटफिटमध्ये ती नो मेकअप लूकमध्ये दिसली. कोणताही मेकअप नसतानाही या कपड्यांत ती फारच सुंदर दिसत आहे.
8/8

मलायका अरोरा जीम आऊटफिटमध्ये
Published at : 01 Mar 2025 05:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
