एक्स्प्लोर
Beed: शेततळ्याच्या पाण्यावर 3 गुंठ्यात अवैध अफूचे पीक, बीडमध्ये 50 गोण्या अफू जप्त, शेतकऱ्याच्या मुसक्या आवळल्या
नशेखोरांकडून नशा करण्यासाठी अफूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे
Beed Opium Cultivation
1/7

अफू पिकवण्यावर शासनाने निर्बंध घातलेले असतानाही बीडच्या धारूर तालुक्यात पिंपळवाड्यात शेतकऱ्याने चक्क 3 गुंठ्यावर अफूची शेती पिकवली .
2/7

रामहरी कारभारी तिडके या शेतकऱ्याने बालाघाट पर्वतरांगेतील 3 गुंठे क्षेत्रावरअफूचे पीक घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला .
Published at : 02 Mar 2025 09:47 AM (IST)
आणखी पाहा






















