HSRP प्लेटआडून सर्वसामान्यांची सूट? Transport commissioner Vivek Bhimanwar EXCLUSIVE
तुमच्या वाहनाला ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’ आहे का? नसेल तर एप्रिल महिन्यापर्यंत बसवून घ्या. आणि हो या नंबरप्लेटसाठी तुमच्या खिशात जास्तीचे पैसेही ठेवा.. आता तुम्ही म्हणाल जास्तीचे पैसे का? तर त्याचं कारण आहे नंबरप्लेट बनवणारे दलाल.. दोन दिवसांत नंबरप्लेट हवी असेल तर तुम्हाला दुप्पट किंवा तिप्पट पैसे मोजावे लागणारेत.. पण हे पैसे आरटीओ स्विकारतंय? की आणखी कुणी हा नवा व्यावसाय सुरु केलाय? पाहूया या रिपोर्ट मधून...
एचएसआरपी नंबर प्लेटचा वाद, तिप्पट वसुलीचा आरोप
इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात तिप्पट वसुली
१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या गाड्यांना HSRP प्लेट अनिवार्य
रॉरमेत्रा, रिअर, एफटीए या कंपन्यांना नंबर प्लेटचं मिळालंय कंत्राट
एचएसआरपी नंबर प्लेटसाठी आरटीओच्या साक्षीनेच लूट?
नंबरप्लेटसाठी RTO ला १ महिन्याचा कालावधी का लागतोय?
'सेटिंग'वाल्यांना २ दिवसात नंबरप्लेट कशी मिळतेय?
एबीपी माझाच्या रिआलिटी चेकमध्ये धक्कादायक वास्तव समोर





















