एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Seatbelt : चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट लावण्यासाठी आज अखेरचा दिवस, मुंबईकरांच्या मनात काय?
मुंबईत चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट लावण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे.. उद्यापासून चारचाकी वाहनातून प्रवास करणारे चालक आणि मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारक करण्यात आलाय.. ज्या वाहनांमध्ये मागील सीटवर सीटबेल्टची व्यवस्था नाही अशा वाहनांना सीटबेल्ट बसवता यावा यासाठी मुंबई पोलिसांनी दिलेली 15 दिवसांची मुदत आज संपतेय... त्यामुळे तुमच्या कारमध्ये आजच सीटबेल्ट लावून घ्या.... मात्र अनेक कारचालकांनी अद्यापही सीटबेल्ट बसवलेले नाहीत. त्यामुळे उद्यापासून अशा चालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे... पाठी बसलेल्या प्रवाशांनी सीटबेल्ट लावला नसल्यास चालकांकडून पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे.. त्यामुळे प्रवाशांचे पोलिसांसोबत खटके उडण्याची शक्यता आहे...मुंबईत टॅक्सीमेन्स युनियनने सीटबेल्टच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय
मुंबई
Raj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोल
Bala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषण
Rahul Gandhi Mumbai PC : धारावी ते अदानी; मुंबईच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय म्हणाले?
Uddhav Thackeray BKC Speech | अमित शाह डोक्याला तेल लावा, बुद्धी वाढेल, उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Muddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement