एक्स्प्लोर
Advertisement
Ratnagiri : पर्यटकांना खोली भाड्याने दिल्यास 10 हजारांचा दंड, Ganpatipule ग्रामपंचायतीचा निर्णय
बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना रूम भाड्यानं दिल्यास 10 हजारांचा दंड ठोठावला जाईल असं पत्रक गणपतीपुळे ग्रामपंचायतीनं काढलं आहे. त्यामुळे व्यवसायिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यात पर्यटनाला परवानगी नाही. पण, त्यानंतर देखील काही प्रमाणात पर्यटक जिल्ह्यातील गणपतीपुळेसह इतर ठिकाणी दाखल होत आहेत. अशा वेळी त्यांच्याकडून स्वाभाविकपणे राहण्यासाठी हॉटेलचा आसरा घेतला जातो. काही पर्यटक रात्री उशिरा देखील येतात. परिणामी त्यांना नकार देणे कठिण जाते. पण, ग्रामपंचायतीच्या निर्णयामुळे सध्या हॉटेल व्यवसायिकांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे.
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement