एक्स्प्लोर

Virat Kohli Ind vs Pak : कोहली 41 धावांवर बाद झाला असता...; शतक झळकवल्यानंतरही सुनील गावसकरांनी सुनावले, सामन्यात काय घडलेलं?, Video

Virat Kohli Survives 'Obstructing The Field' Dismissal : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाकिस्तानविरुद्धचा सामना 6 विकेट्सने जिंकला.

Ind vs Pak Champions Trophy 2025 : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाकिस्तानविरुद्धचा सामना 6 विकेट्सने जिंकला. भारतीय संघाच्या विजयात टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. कोहलीने नाबाद 100 धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला, या खेळीत त्याने 7 चौकार मारले. हे कोहलीच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 51 वे शतक होते.

...तर विराट कोहली शतक करू शकला नसता.

या सामन्यात एक क्षण असा होता, जेव्हा विराट कोहली आऊट होऊ शकला असता. तेही स्वतःच्या चुकीमुळे. खरं तर, कोहलीने एकदा पाकिस्तानी क्षेत्ररक्षकाचा थ्रो हाताने थांबवला होता. जर कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूने अपील केले असते तर विराट कोहलीला 41 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले असते. समालोचन करत असलेले भारतीय दिग्गज सुनील गावसकर विराट कोहलीला याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, विराटने अशी चूक करायला नको होती. जर अपील केले तर त्याला बाहेर जावे लागेल.

ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड हा एक नियम आहे. त्या नियमानुसार, जर फलंदाजाने जाणूनबुजून मैदानात अडथळा आणला, तर त्याला बाद दिले जाऊ शकते. यामध्ये फलंदाजाने हातने चेंडू हाताळण्याचाही समावेश होतो. दरम्यान, फलंदाजाकडून चुकून किंवा दुखापत टाळण्यासाठी चेंडू हाताळला गेला असेल, तर त्याला नाबादही दिले जाते. विराट कोहलीनेही मुद्दाम थ्रो पकडण्याचा प्रयत्न केला. जर पाकिस्तानने येथे अपील केले असते तर विराट कोहलीला मैदान सोडावे लागले असते अशी शक्यता आहे.

सुनील गावसकर काय म्हणाले?

सुनील गावसकर समालोचन करताना म्हटले की, त्याने (कोहली) हे करायला नको होते. जर पाकिस्तानी खेळाडूंनी त्याच्याविरुद्ध विकेटचे अपील केले असते, तर कदाचित पंचांना त्याला बाद द्यावे लागले असते. तो खेळात अडथळा आणल्याबद्दल आऊट होऊ शकला असता. 

कोहलीने ठोकले 82 वे आंतरराष्ट्रीय शतक 

पाकिस्तानविरुद्ध विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने त्याचे 51 वे एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 82 वे शतक ठोकले. कोहलीने 111 चेंडूत खेळलेल्या 100 धावांच्या खेळीत 7 चौकार मारले. याआधी कोहलीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 14 हजार धावाही पूर्ण केल्या.

हे ही वाचा -

Ind vs Pak : ना जनाची ना मनाची लाज! हारले तर हारले तर वर विराटसोबत सेल्फी काढत बसले, मायदेशात पाकिस्तानी संघाचे धिंडवडे निघणार?, VIDEO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 PBKS vs LSG: 3 कॅच सोडल्या, रिकी पॉन्टिंग संतापला; श्रेयस अय्यर शशांक सिंहला तोंड लपवून घेऊन गेला, VIDEO
3 कॅच सोडल्या, रिकी पॉन्टिंग संतापला; श्रेयस अय्यर शशांक सिंहला तोंड लपवून घेऊन गेला, VIDEO
IPL 2026 PBKS vs LSG : नवा राजा, नवा रुबाब! श्रेयससमोर ऋषभ पंतची शरणागती, पंजाबचा विजयरथ सुसाट, तर लखनऊच्या पराभवाची हॅट्रिक
नवा राजा, नवा रुबाब! श्रेयससमोर ऋषभ पंतची शरणागती, पंजाबचा विजयरथ सुसाट, तर लखनऊच्या पराभवाची हॅट्रिक
PBKS vs LSG IPL 2026 : मुल्लानपूरमध्ये पंजाबचा 'गब्बर' विजय! लखनऊचा 54 धावांनी धुव्वा, प्रियांश अन् कॉनोलीनंतर यानसेन चमकला
PBKS vs LSG : मुल्लानपूरमध्ये पंजाबचा 'गब्बर' विजय! लखनऊचा 54 धावांनी धुव्वा, प्रियांश अन् कॉनोलीनंतर यानसेन चमकला
IPL 2026 Points Table : केकेआरचा पहिलाच अन् घातक वार! राजस्थान गुडघ्यावर, पण मुंबई हादरलं, पॉइंट्स टेबलमध्ये ट्विस्ट
केकेआरचा पहिलाच अन् घातक वार! राजस्थान गुडघ्यावर, पण मुंबई हादरलं, पॉइंट्स टेबलमध्ये ट्विस्ट

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ahilyanagar Crime News: 'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
Bhendwal Bhavishyvani 2026: जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
Embed widget