ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2 PM 20 February 2025
ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2 PM 20 February 2025
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा, नाशिक जिल्हा न्यायालयाचा निर्णय...१९९५ मध्ये खोटी कागदपत्रं देऊन दोन घरं लाटल्याचा ठपका...
दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे माणिकराव कोकाटेंची आमदार रद्द होण्याची शक्यता...शिक्षेला हायकोर्टात स्थगिती मिळाली नाही तर कोकाटेंचं पद धोक्य़ात.
शेतकरी बळकटीकरण योजनेसाठी दुसरा २०० कोटींचा जीआर कोणत्या आधारे काढला असा सवाल उपस्थित, माझाच्या हाती एक्स्लुझिव्ह कागदपत्रे, दमानिया, कुंभाराच्या दाव्याला पुष्टी
अंजली दमानिया यांनी अर्धवट कागदपत्रांच्या आधारे केलेले आरोप पूर्णपणे खोटे, धनंजय मुंडेंच्या कार्यालयाचं स्पष्टीकरण...जाणीवपूर्वक बदनामी केल्याप्रकरणी दमानियांविरोधात फौजदारी याचिका दाखल करणार...
अजित पवारांच्या आदेशानंतरही धनंजय मुंडे सहापैकी एकाही जनता दरबाराला उपस्थित नाही, मुंडेनी पवारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, गोरेगाव, जेजे मार्ग पोलीस ठाण्याला धमकीचा ई-मेल, शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी





















