एक्स्प्लोर
Advertisement
Buldhana | प्रसुती झालेल्या कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज, बुलडाण्यातील प्रकार
राज्यात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लावण्यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेताना दिसत आहे. मात्र बुलडाण्यात प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून आला आहे. प्रसूती झालेल्या कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयाने डिस्चार्ज दिल्याचं समोर आलं आहे. शेगाव येथील साईबाई मोटे शासकीय रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. प्रसुतीनंतर कोरोनाबाधित महिलेला सामान्य रुग्णांच्या कक्षात ठेवलं होतं.
बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील अश्विनी धर्मे ही महिला 15 फेब्रुवारीला शेगाव येथील साईबाई मोटे रुग्णालयात प्रसूतिसाठी दाखल झाली होती. 16 तारखेला सदर महिलेचा कोरोना चाचणीसाठी स्वेब घेण्यात आला. तर 16 तारखेलाच या महिलेची प्रसुती करण्यात आली. त्यानंतर या महिलेला सामान्य रुग्णांच्या वार्डमध्ये उपचार करण्यास दाखल करण्यात आलं. त्यानंतर अश्विनी यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल 19 फेब्रुवारी रोजी पॉझिटिव्ह आला.

महाराष्ट्र
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement