एक्स्प्लोर
टँकरचा धडकेत कंटेनरची एक बाजू कापत गेली, उलट्या दिशेने टँकरही पलटी,मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात
मुंबई गोवा महामार्गावर पाण्याचा टँकर अन् कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला.
मुंबई गोवा महामार्गावर पाण्याचा टँकर अन् कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला
1/6

मुंबई-गोवा महामार्गावर जानवली येथे पाण्याचा टँकर आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. जोरदार धडक दिल्याने कंटेनरचा एका बाजूचा पूर्ण भाग अक्षरश: कापत गेला.
2/6

टँकरला धक्का बसल्यानंतर तो मुंबईच्या दिशेने फिरून रस्त्यावर पलटी झाला. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली.
Published at : 01 Mar 2025 12:26 PM (IST)
आणखी पाहा






















