एक्स्प्लोर
Advertisement
Farmers caste for Fertilizers : खत घेण्यापूर्वी जातीची अट, सांगलीतील प्रकरणाचे सभागृहात पडसाद
Farmers caste for Fertilizers : खत घेण्यापूर्वी जातीची अट, सांगलीतील प्रकरणाचे सभागृहात पडसाद
सांगलीत रासायनिक खत खरेदी करताना शेतकर्यांना ई पॉस मशिनवर जात नोंद करावी लागण्याची घटना समोर आली. त्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं. या आधी शेतकऱ्याचा फोन नंबर, आधार क्रमांक आणि बायोमेट्रिकवर शेतकऱ्याचा अंगठा देऊन खत दिलं जायचं पण मशीनमध्ये अपडेट आल्यामुळे आता जातीच्या कॉलमची भर पडल्याचं सांगितलं जातंय. अनेक शेतकऱ्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. मुद्दा अधिवेशनातही मांडला गेला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
Tags :
VidhanSabhaमहाराष्ट्र
मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?
सकाळी ८ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 08 AM 05 November 2024
मी काँग्रेसी विचारांचा कार्यकर्ता, शाहू महाराजांनी मला न्याय दिला
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 7 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement