एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. आमदार सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; मागण्या मान्य न झाल्यास लवकरच मुंबईची तारीख जाहीर करणार https://tinyurl.com/hr83ah8j उपोषण स्थगित करताना सरकारकडून मनोज जरांगेंना मोठी आश्वासनं; आमदार सुरेश धसांनी सर्वकाही वाचून दाखवलं https://tinyurl.com/t2k3hskd   

2. तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; खंडणी आणि उद्योगपतींची वाट अडवणाऱ्यांवर मकोका लावेन, बीडमध्ये अजित पवारांचा इशारा https://tinyurl.com/5bvjvwvf  बीडमध्ये भीती अन् दडपणाचे वातावरण, जिल्ह्याची नाहक बदनामी; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर मनातलं मांडलं https://tinyurl.com/ycp3j8py  बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं, म्हणाले जुनं काढू नका https://tinyurl.com/5eje86ve  
 
3. निकालानंतर महाराष्ट्रात इतका सन्नाटा कधीच नव्हता, निवडून आलेल्यांना सुद्धा शंका; राज ठाकरेंचा निवडणूक निकालावर कडाडून प्रहार https://tinyurl.com/4zbfr94a केवळ 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी लोकसभेचं गणित मांडलं, विधानसभा निकालाची पिसं काढली https://tinyurl.com/4s7xkh6c राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या सुरज चव्हाण आणि आनंद परांजपेंचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार https://tinyurl.com/56t98d34 

4. विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधात काम करणाऱ्यांवर पक्षाची कारवाई; सुनील शेकळेंविरोधात काम केलेल्या 8 पदाधिकाऱ्यांचं 6 वर्षासाठी निलंबन https://tinyurl.com/4s747p4d  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावरुन परतल्यानंतरच नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार; राजकीय खलबतं सुरूच https://tinyurl.com/5jv8tm8h  

5. मग युती कधी? उद्धव ठाकरेंसमोर मिलिंद नार्वेकरांची गुगली, मी सुद्धा या सुवर्णक्षणाची वाट पाहतोय, चंद्रकांत पाटील यांचा सिक्सर https://tinyurl.com/3fbbv6tp ते तर आमचे मित्र; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर खासदार संजय राऊतांचा सूर बदलला! https://tinyurl.com/mr3f67kc  

6. शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांची हत्या झाल्याचा संशय बळावला; पाचही आरोपी फरार, अपहरणाच्या तपासात सापडले महत्वाचे पुरावे https://tinyurl.com/ms9fvw8z डीपीडीसीतून शिवसेनाला टाळल्याची चर्चा; विजय शिवतारेंना समितीत स्थान नाही; शेळके, कुल यांना संधी, शिवतारे म्हणाले, 'अजित पवार असं करणार नाहीत'

7. पुण्यात मित्राचे कपडे काढून प्रायव्हेट पार्टला आयोडेक्स चोळलं, व्हिडिओ काढला अन् सोशल मीडियावर टाकला; हिंजवडीतील घटनेमुळे खळबळ https://tinyurl.com/2hz3jc6c धुळ्यात आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात https://tinyurl.com/ysez9t4x 

8. प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकॉप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच https://tinyurl.com/yxsf96w7 चिनी कंपन्यांचा धमाका सुरुच, अलीबाबाकडूनही एआय मॉडेल लाँच, DeepSeek अन् चॅट जीपीटी पेक्षा दमदार कामगिरीचा दावा https://tinyurl.com/yh3znf6y 

9. 'सैराट' सिनेमातील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा, नवीन चित्रपटातील जोडी https://tinyurl.com/yc2au3kd अभिनेत्री मिताली मयेकरचा मराठमोळा अंदाज; जांभळ्या पैठणीत दिसतेय खास, पाहा PHOTO:!https://tinyurl.com/2fw66h8n  

10. किंग विराट कोहलीच्या सुरक्षेचे वाजले बारा, दिल्ली पोलिसांची डोकेदुखी वाढली; एक चाहता थेट दिल्लीतील मैदानात घुसला अन् पाया पडला, पाहा व्हिडिओ https://tinyurl.com/44p6xsk6 रोहित, पंतनंतर KL राहुल देखील ठरला फेल, रणजी ट्रॉफीमध्ये 37 चेंडूत केल्या फक्त 26 धावा https://tinyurl.com/y745he83 

*माझा स्पेशल*

पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
https://tinyurl.com/43b8pteh 

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे पावसात वाहून गेले, फॉरेन्सिक रिपोर्ट उघड करणाऱ्या शिंदे गटाच्या मंत्री संजय शिरसाट व योगेश कदम यांना अक्षय शिंदेच्या वकिलांची नोटीस https://tinyurl.com/fcb32yv9 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशाराABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 30 January 2025Beed Suresh Dhas PC : एकमेकांबद्दल बोलावंच लागतं, कोणाचं काय झालं हे अधिकाऱ्यांना विचारा : धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
Prayagraj Maha Kumbh Stampede : कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
Embed widget