(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BJP Vidhansabha List : केंद्रीय नेतृत्वाकडे 115 नावांची यादी सादर, अपक्ष आमदारांचा यादीत समावेश
BJP Vidhansabha List : केंद्रीय नेतृत्वाकडे 115 नावांची यादी सादर, अपक्ष आमदारांचा यादीत समावेश
आजचे बावनकुळेंचे नियोजित दौरे रद्द, तातडीने दिल्लीला जाणार, यादीवर अंतिम निर्णयासाठी बैठकीची शक्यता - सूत्र
महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाकडून केंद्रीय भाजपला सुमारे 115 नावांची यादी सादर करण्यात आली आहे..
या 115 जागांमध्ये भाजपच्या सीटिंग आमदार आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार अशा मतदारसंघांचा समावेश आहे...
या 115 मतदार संघात संदर्भात प्रदेश भाजपने नावे केंद्रीय नेतृत्वाला रीकमेंड केली आहे..
आता या 115 मतदार संघाच्या यादीमध्ये किती नवीन चेहरे राहतील किती जुन्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल याचा निर्णय केंद्रीय पक्ष नेतृत्व करेल..
त्यासंदर्भात आज दिल्लीत बैठक होण्याची शक्यता...
त्यामुळे भाजपची विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी आज किंवा उद्या येण्याची शक्यता..(आज ही यादी येईलच हे अजून पूर्णपणे निश्चित नाही...)