Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...
Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...
काहीजरी बोलले तरी त्यांचा फोकस डायवर्ट होणार नाही क्षीरसागर - अजित पवार भेट आज 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येत अजित दादा पालकमंत्री झाले ,त्यांच काम मला माहिती आहे , त्यामुळे मी त्यांची भेत घेतली या प्रकरणबद्दल देखील मी त्यांच्याशी बोललो , दोषींवर कारवाई होईल
हे ही वाचा...
Supriya Sule : Walmik Karad ची हिंमतच कशी होते, ही पैशाची मस्ती; सुप्रिया सुळे संतापल्या
माणुसकीच्या नात्याने या कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे 69 दिवस झाले अजून न्याय मिळालेला नाही मागील आठ दिवसांतील घटना अस्वस्थ करणाऱ्या हा राजकारणाचा विषय नाही आमचे राजकिय टोकाचे मतभेद आहेत.. देवेंद्रजी सुसंस्कृत व्यक्तीमत्व आहे फडणवीसांकडून अपेक्षा होती.. हे कुटुंब जेव्हा बोललं तेव्हा आठ दिवसांत न्याय मिळेल असं वाटलं होतं. आठ दिवसा पूर्वी बजरंग सोनवणे आणि मी अमित शहा यांना भेटून आलोत मी कुणाला भेटणार नाही.. कॉम्प्रमाइज करणार नाही..सत्यमेव जयते सत्ता आणि पैशाची मस्ती उतरली पाहिजे ही गुंडागर्दी थांबली पाहिजे माझा लेक घरी परत येईल का हे एका आईला वाटत असेल तर या साठी आम्हाला स्वतंत्र मिळवले का वाल्मीक कराड व्हिडिओ काढून पोलिसांना सांगतोय की मी येत आहे याला पैशाची मस्ती आहे जितेंद्र आव्हाड - कृष्णा आंधळे कसा सापडत नाही कृष्णा आंधळे सी डी आर मिळाला पाहिजे ज्या वेळी मर्डर झाला त्या वेळी डी वाय एस पी यांचे सी डी आर काढा सुळे - ज्या वेळी मर्डर झाला त्या वेळी डी वाय एस पी यांचे सी डी आर काढा या देशात खंडणी सगळ्यात मोठा गुन्हा आहे वाल्मीक कराड ला एडी का लागली नाही - सुळे बीड सु संस्कृत आहे या पाच पंचवीस लोकांनी बिडला बदनाम केले आहे या महिलाना लाटणे घेऊन त्या आंधळे ला धोपटून काढा हे सरकार या लेकींच्या अश्रूंवर उभे आहे तानाजी सावंत चा मुलगा विमानातून माघारी आणता तो त्यांचा खाजगी त्यांचा प्रश्न आहे पण हा आरोपी सापडत नाही





















