एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sugar Factory : साखर कारखान्यांबाबत शासन निर्णय अखेर मागे, भाजप नेत्यांना मोठा दिलासा
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच धक्का दिला आहे. कारण साखर कारखान्यांबद्दल काढलेला शासन निर्णय आठच दिवसांत मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे. शिंदे आणि फ़डणवीस यांच्या भेटीनंतर हा शासन निर्णय मागे घेण्यात आला. यामुळे भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय सहकार विकास निगमने मंजूर केलेले साडे पाचशे कोटींचं कर्ज हवे असल्यास अनेक नव्या अटींचीस पूर्तता करावी लागणार होती. याचा फटका भाजप नेत्यांच्या कारखान्यांना बसणार होता. अखेर
भाजप नेत्यांच्या शिष्ट मंडळाने रेल्वे मंत्री राव साहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. त्यानंतर हा निर्णय मागे घेतल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
महाराष्ट्र
![TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 नोव्हेंबर 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/eb242fcd85597326d33f78d3be5f05731732680580258719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
![ABP Majha Headlines : 9 AM : 27 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/2bef3bb8ece33d9da9d1498c99996a1d1732679326922719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 9 AM : 27 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
![Eknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/a95e4669e7d9eec0961cdff2c876d7f61732678574722719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Eknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर
![TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 27 नोव्हेंबर 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/407ef5875a15145ed2b8c75eb24b10201732677568824719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 27 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
![ABP Majha Headlines : 8 AM : 27 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/4a474da20419c794c6b0599d1dd880fd1732675963370719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 8 AM : 27 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement