एक्स्प्लोर
असे हिरो-हिरोईन ज्यांची लव्हस्टोरी जणू दुसरा चित्रपटच! अभिनय करताना जीव जडला अन्... शोएब-दीपिका यांची कहाणी नेमकी काय?
छोड्या पडद्यावर काम करणारी ही जोडी देशभरात प्रसिद्ध आहे. त्यांची प्रेमकहाणी एका चित्रपटापेक्षा कमी नाही. या जोडीने नुकतेच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला.
dipika kakar and shoaib ibrahim
1/12

मनोरंजन विश्वात अशा काही जोड्या आहेत, ज्या आजही अनेकांसाठी आदर्शवत वाटतात. काही कलाकार आजही आपल्या जोडीदारावर जीवापाड प्रेम करतात.
2/12

छोड्या पडद्यावर काम करणारे काही कलाकारांच्या प्रेमकहाण्या तर चांगल्याच प्रसिद्ध आहेत. काही अभिनेता-अभिनेत्रींच्या लग्नाला अनेक वर्षे उलटून गेलेली आहेत, मात्र अजूनही त्यांच्या प्रेमाची आजही तेवढीच चर्चा होते.
Published at : 23 Feb 2025 02:51 PM (IST)
आणखी पाहा























