Horoscope Today 24 February 2025 : आज 'या' 3 राशींवर असणार सूर्यदेवाची कृपा; प्रयत्नांना मिळणार यश, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 24 February 2025 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 24 February 2025 : पंचांगानुसार, आज 24 फेब्रुवारी 2025, आज सोमवारचा दिवस आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
ज्ञानाची नवीन दारे खुली होतील अभ्यास करून बरीच कामे उरकण्याकडे कल राहील.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
महिला अल्पसंतुष्ट राहतील कामाची क्षमता वाढेल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
तुम्ही ठरवलेल्या तत्त्वांना मुरड घालून कोणतेही काम करणार नाही.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
वैवाहिक जीवनात जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल तुमच्या आधुनिक विचाराचे स्वागत होईल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
नवीन घर स्थावर याचा विचार कराल गुंतवणुकीचे निर्णय आणि नवीन करार करू नयेत.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कोणतीही पूर्ण माहिती घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नयेत.
तूळ रास (Libra Horoscope Today)
वायफळ खर्चा करता हातातील पैसा खर्च करू नका प्रकृतीकडे दुर्लक्ष नको.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
नोकरीमध्ये भावनेच्या भरात कोणतीही कामे करू नयेत.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
काम पूर्ण झाले असेल तर ताबडतोब त्याचे पैसे वसुलीच्या कामाला लागा.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
प्रसिद्धी मिळेल भक्ती भाव वाढीला लागून अध्यात्मिक उन्नती साधाल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
पार्टनरशिपमध्ये पार्टनरशी वादविवाद संभवतात समजुतीचे धोरण ठेवा.
मीन रास (Pisces Horoscope Today)
नोकरीच्या ठिकाणी कामानिमित्त परदेशी जाण्याच्या संधी येतील प्रवासामध्ये तब्येतीची काळजी घ्यावी.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा:




















