एक्स्प्लोर
Ind vs Pak : भारत जिंकला, विराटही बरसला; 'देव मोठा की तुम्ही' असं म्हणणारा कुंभमेळ्यातील IIT बाबा तोंडावर आपटला
India vs Pakistan : कोहली कितीही ताकद लाऊदेत, भारत कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकणार नाही असा दावा आयआयटी बाबाने केला होता.
कोहली कितीही ताकद लाऊदेत, भारत कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकणार नाही असा दावा आयआयटी बाबाने केला होता.
1/9

भारतानं आपल्या पारपंरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दुसरा विजय साजरा केला. या विजयासह भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचं तिकीट जवळजवळ निश्चित केलं आहे.
2/9

भारताने सामना जिंकल्यानंतर सोशल मीडियावर मात्र कुंभमेळ्यातील आयआयटी बाबा चांगलाच व्हायरल होत आहे.
Published at : 23 Feb 2025 10:30 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग























