एक्स्प्लोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली गतीमान झाल्या असून सर्वच आमदार मुंबईच्या दिशेने वाट धरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आणि शिवसेना युबीटीने आज आमदारांची बैठक घेतली.
Beed MLA Sandip kshirsagar meet uddhav Thackeray
1/7

राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली गतीमान झाल्या असून सर्वच आमदार मुंबईच्या दिशेने वाट धरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आणि शिवसेना युबीटीने आज आमदारांची बैठक घेतली.
2/7

मुंबईत या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी विजयी व पराभूत आमदारांशी संवाद साधला. त्यावेळी, ईव्हीएम घोळावरुन सर्वच पराभूत आमदारांनी रणकंदन उठवल्याचं पाहायला मिळालं.
Published at : 26 Nov 2024 10:14 PM (IST)
आणखी पाहा