एक्स्प्लोर

सरकारी नोकरीची मोठी संधी! 2 हजार 152 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कराल अर्ज?  

सरकारी नोकरीच्या (Government job) शोधात असणाऱ्या तरुणांना मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय पशुसंवर्धन निगम लिमिटेड (BPNL) ने 2025 साठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.

BPNL Bharti 2025: सरकारी नोकरीच्या (Government job) शोधात असणाऱ्या तरुणांना मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय पशुसंवर्धन निगम लिमिटेड (BPNL) ने 2025 साठी विविध पदांसाठी भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 2,152 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी, पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक आणि पशुधन फार्म ऑपरेशन सहाय्यक या पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 12 मार्च 2025 पर्यंत अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

कोणत्या पदासाठी किती जागा?

पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी – 362 पदे
पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक – 1428 पदे
पशुधन फार्म ऑपरेशन असिस्टंट – 362 पदे
पात्रता निकष

कोणत्या पदसाठी किती पात्रता आवश्यक?

पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी: उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे अनिवार्य आहे.
पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक: 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पशुधन फार्म ऑपरेशन असिस्टंट: 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

किती मिळणार वेतन?

पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी: 38,200 रुपये प्रति महिना

पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक: 30,500 रुपये प्रति महिना

पशुधन फार्म ऑपरेशन असिस्टंट: 20,000 रुपये प्रति महिना

कशी होणार निवड प्रक्रिया? 

या भरतीसाठी निवड प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षेचा समावेश असेल. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यानंतर कागदपत्र पडताळणी आणि एक दिवसीय प्रशिक्षण सत्र आयोजित केले जाईल. ऑनलाइन परीक्षा एकूण 50 गुणांची असेल आणि मुलाखतही 50 गुणांची असेल. पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना दोन्ही टप्प्यात किमान 50  टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या:

बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु, काय आहे योजना?

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Thane Crime News: ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Thane Crime News: ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
Sanjay Raut on Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Embed widget