एक्स्प्लोर
Virat Kohli : 72 रन धावून काढले, 36 वर्षीय विराट कोहलीने पुन्हा फिटनेस दाखवला, अनेक विक्रम मोडीत काढले
Virat Kohli : चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाकविरोधातील सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाला विजय मिळवून दिलाय.

Photo Credit - abp majha reporter
1/10

Virat Kohli : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज (दि.23) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा दमदणीत विजय मिळवलाय.
2/10

भारताचा दिग्गज गोलंदाज विराट कोहली याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवलाय.
3/10

विराटने 111 चेंडूमध्ये 7 चौकारांच्या सहाय्याने 100 धावा केल्या आहेत.
4/10

विशेष म्हणजे या सामन्यात 36 वर्षीय विराट कोहलीने त्याचा फिटनेस दाखवलाय. विराटने 100 पैकी 72 धावा पळून काढल्या आहेत.
5/10

विराटचं हे वनडे क्रिकेटमधील 51 वे शतक आहे.
6/10

याशिवाय विराटने या सामन्यात 14 हजार धावांचा टप्पा देखील गाठलंय.
7/10

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानने टीम इंडियासमोर 242 धावांचे आव्हान दिले होते.
8/10

पाकचे हे आव्हान टीम इंडियाने सहजरित्या गाठलंय.
9/10

टीम इंडियाकडून कुलदीप यादवने तीन विकेट्स पटकावल्या आहेत.
10/10

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुरुवातील पाकला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले आहे.
Published at : 23 Feb 2025 11:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion