ABP Majha Headlines : 9 PM : 7 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 PM : 7 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
येत्या १५ दिवसात भाजपत प्रवेश करणार. एकनाथ खडसेंची माझाला माहिती. तर रोहिणी खडसे पवार गटातच राहणार असल्याची माहिती.
रोहिणी खडसे उद्या शरद पवारांची पुण्यात भेट घेणार, रावेर मतदारसंघांबाबत पुण्यात अंतिम बैठक, रावेरमधून पवार कुणाला मैदानात उतरवणार? याकडे लक्ष
विनोद तावडेंनी देवेंद्र फडणवीसांना चीतपट केलं, सुषमा अंधारेंची खोचक पोस्ट, तर राज्यातील सर्व निर्णय तावडे घेतायत, रोहित पवारांचं वक्तव्य.
सांगलीचा तिढा उद्या सामोपचाराने सोडवू, संजय राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे वागू नये, नाना पटोलेंचा हल्लाबोल तर मी जबाबदारीने बोलणारा माणूस, राऊतांचा पलटवार
![Chandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहिणींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/0093bc863ece82093f0c432c9a8bb82a1739717193950718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ajit Pawar PC Nashik | धनंजय मुंडेंनी ठरवावं की राजीनामा द्यावा का? अजित पवार स्पष्टच म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/d3cb968e47c7016316edc5cf8ec2984b1739716914406718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![CM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/3ae832ef4285510d4269bc3cb80c730a1739714059642718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sushma Andhare : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/9d97540725ba735b2742c53d6310338a1739708921135718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/7ae6ccea4938be66aa562bb75ed173081739706263697718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)