एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
ABP Majha Headlines : 09 AM : 03 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
कल्याणजवळ धावत्या लोकलमध्ये झालेल्या हाणामारीत प्रवाशाचा मृत्यू, रविवारी रात्री शेवटच्या कसारा लोकलमधली घटना
((धावत्या लोकलमध्ये प्रवाशाची हत्या))
सांगलीतील २५० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचं दाऊद कनेक्शन समोर, दाऊदचा निकटवर्तीय डोला सलीम रॅकेटचा मास्टरमाईंड
((सांगली ड्रग्ज प्रकरणाचं दाऊद कनेक्शन))
ठाकरे गटाचे रायग़ड जिल्हाप्रमुख अनिल नगवणेंवर रात्री ११च्या सुमारास हल्ला, मविआच्या सभेत भरत गोगावलेंवर टीका केल्यानं हल्ला, ठाकरे गटाचा आरोप
((ठाकरेंच्या रायगड जिल्हाप्रमुखावर हल्ला))
पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव अर्ज भरणार
((निकम, वायकर, जाधव अर्ज भरणार))
निवडणूक
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement