एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : पाकिस्ताननं भारतीय न्यायव्यवस्थेबाबत बोलू नये : अबू आझमी
काळवीट शिकारप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा झालेला अभिनेता सलमान खानचा कळवळा आता पाकिस्तानलाही आला आहे. सलमान मुसलमान असल्यानेच त्याला 5 वर्षांची कठोर शिक्षा देण्यात आल्याची मुक्ताफळे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी उधळली आहेत. पाकिस्तानच्या 'जियो न्यूज चॅनेल'ला दिलेल्या एका मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांनी सलमानच्या शिक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. भारतात मुसलमान आणि दलितांना काहीही किंमत नाही असं म्हणत त्यांनी सलमान प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, भारताऐवजी स्वतःच्या देशातल्या दुर्दशेकडे लक्ष द्या, असं उत्तर भाजपच्या मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिलंय.
बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement