एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी दिल्ली : मोहन भागवत थोडक्यात बचावले, ताफ्यातील गाडीला अपघात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज सकाळी थोडक्यात बचावले. मथुरेच्या दिशेनं जाताना यमुना एक्स्प्रेस वेवर त्यांच्या ताफ्यातील एक गाडी पंक्चर झाली. त्यानंतर मागच्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. अर्थात यामध्ये मोहन भागवत ज्या गाडीत होते, ती गाडी नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या अपघातानंतरही मोहन भागवत आपल्या पुढच्या दौऱ्यासाठी मथुरेला रवाना झालेत.
महाराष्ट्र
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?
Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement