एक्स्प्लोर
Advertisement
VVPAT | व्हीव्हीपॅटवरुन विरोधकांची एकी, दिल्लीत बैठक, निवडणूक आयोगाचीही भेट घेणार | ABP Majha
मतमोजणीदरम्यान कुठलीही फेरफार होऊ नये यासाठी विरोधक सतर्क झालेत.. ईव्हीएममध्ये रेकॉर्ड झालेलं मतदान आणि व्हीव्हीपॅट यांच्यांत मोठी तफावत आढळल्यास
मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करण्यात यावी यासाठी आज दिल्लीत विरोधक एकवटलेत.. सर्व विरोधक निवडणूक आयोगाची भेटही घेणार आहेत...त्याआधी दिल्लीत विरोधकांची एक बैठक पार पडली..
त्यामुऴे एकीकडे निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप करणारे विरोधक निवडणूक आयोगाकडे मोठ्या विश्वासानं आपली मागणी घेऊन जाणार आहेत..
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion