एक्स्प्लोर
Diwali 2023 Sale : दिवाळीत घर प्रकाशाने उजळून टाका; ई-कॉमर्स साईटवर 'या' लाईटिंगवर मिळतेय बंपर सूट
Diwali 2023 Sale : दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण आहे. अशा वेळी घरात लाईटिंग लावल्याने एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Diwali 2023 Sale
1/8

Diwali 2023 Sale : लाईटिंगचा वापर दिवाळीत घर उजळण्यासाठी केला जातो. यामुळे घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही बेस्ट लाईटिंगचे ऑप्शन्स सांगणार आहोत.
2/8

Gesto 5 Meter LED Rope : या लाईटची मूळ किंमत 1,999 रुपये आहे, जी तुम्ही केवळ 361 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. याचाच अर्थ यावर तब्बल 82 टक्के सूट देण्यात आली आहे. ही लाईट तुम्ही भिंत आणि खिडकीच्या बाजूला लावू शकता.
3/8

Gesto Multicolor Serial String Led Light: ही लाइट ई-कॉमर्स साईटवर 1,999 रुपयांना उपलब्ध आहे. ही लाईट तुम्ही फक्त 570 रुपयांना खरेदी करू शकता. या स्कर्टिंगमध्ये तुम्हाला रंगीबेरंगी बल्ब देण्यात आले आहेत.
4/8

LED Rice Light: ही लाईट ई-कॉमर्स साईटवर 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जी तुम्ही 91 टक्के सूट देऊन केवळ 89 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या लाईटिंगची लांबी सुमारे 12 मीटर आहे.
5/8

दिवाळीत वापरण्यात येणाऱ्या या लाईटिंगची लांबी सुमारे 12 मीटर आहे.
6/8

Warm White Led Serial String Lights: या लाइटची मूळ किंमत 1,999 रुपये आहे, जी तुम्ही 295 रुपयांना खरेदी करू शकता. हा प्रकाश बाल्कनीमध्ये लावण्यासाठी वापरला जातो.
7/8

Warm White LED String Light : या लाइटची मूळ किंमत 499 रुपये आहे, जी तुम्ही 84 टक्के सूट देऊन फक्त 79 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
8/8

याचा प्रकाश 12 मीटर लांब आहे, जो आपण बाल्कनी आणि भिंतीवर तुम्ही लावू शकता.
Published at : 07 Nov 2023 05:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
