एक्स्प्लोर
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
Abrar Ahmed celebration after getting-out-Shubman Gill : रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदचे सेलिब्रेशनही चर्चेत आहे.

Abrar Ahmed celebration Wasim Akram reaction
1/7

रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदचे सेलिब्रेशनही चर्चेत आहे.
2/7

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान, जेव्हा टीम इंडिया 242 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होती, तेव्हा 18 व्या षटकात ही घटना घडली.
3/7

46 धावा काढल्यानंतर 18 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर शुभमन गिल आऊट झाला. तो पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमदच्या जाळ्यात फसला.
4/7

शुभमन गिलला बाद केल्यानंतर पाकिस्तानी फिरकी गोलंदाजाने केलेल्या सेलिब्रेशनवर आता सर्वत्र टीका होत आहे.
5/7

आता अबरारच्या सेलिब्रेशनवर वसीम अक्रमची प्रतिक्रिया आली आहे.
6/7

वसीम अक्रम म्हणाला, तुमचा संघ सामना हरत असताना तुम्ही असे सेलिब्रेशन केले तर ते टीव्हीवरही चांगले दिसत नाही. तुम्हाला नम्र असण्याची गरज आहे.
7/7

विराट कोहलीच्या नाबाद शतकामुळे भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्सनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले.
Published at : 24 Feb 2025 09:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
सांगली
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion