एक्स्प्लोर
मुकेश अंबानी यांच्याकडून बम्पर सूट, आयफोन 16 आता स्वस्तात मिळणार; वाचा नेमकी ऑफर काय?
आयफोन 16 सिरीजची सध्या चांगलीच क्रेझ आहे. हा आयफोन स्वस्तात घेण्याची नामी संधी चालून आली आहे. मुकेश अंबानी यांच्याकडून या फोनवर मोठी सूट दिली जात आहे.
reliance digital iphone 16 discount (फोटो सौजन्य- Apple Website)
1/8

ॲपल कंपनीच्या आयफोन 16 या फोन सिरिजची सगळीकडे चर्चा आहे. या फोनमध्ये अनेक भन्नाट फिचर्स आहेत.
2/8

नुकतेच अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांनी या फोनवर दमदार सूट जाहीर केली होती.
Published at : 06 Oct 2024 09:59 AM (IST)
आणखी पाहा























