एक्स्प्लोर
JIO : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख ग्राहक गमावले, पण एका गोष्टीमुळं मोठा दिलासा, नवी आकडेवारी समोर
TRAI : भारतीय दूरसंचार नियामक मंडळाकडून दर महिन्यात यूजर्सच्या संख्येबाबत आकडेवारी जाहीर केली जाते. जिओनं चार महिन्यात 1 कोटी 60 लाख ग्राहक कमावले.
रिलायन्स जिओ
1/5

भारतीय दूरसंचार नियामक मंडळ म्हणजेच ट्रायकडून टेलिकॉम कंपन्यांच्या सबस्क्रायबर्सची आकडेवारी जाहीर केली जाते. ट्रायकडून ऑक्टोबर महिन्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्या आकडेवारीनुसार जिओनं ऑक्टोबर महिन्यात 37.60 लाख सबस्क्रायबर्स गमावले. मात्र, जिओनं एअरटेलच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात सक्रीय सबस्क्रायबर्स मिळवले. तर, सुनील मित्तल यांच्या एअरटेल कंपनीनं त्यांचा 4G आणि 5G चा यूजरबेस वाढवला.
2/5

वोडाफोन आयडियानं त्यांचे 3G आणि 4G यूजर्स ऑक्टोबर महिन्यात देखील गमावले. जिओ कंपनीनं 38 लाख 40 हजार सक्रीय सबस्क्रायबर्स ऑक्टोबर महिन्यात मिळवले. तर, एअरटेलनं 27 लाख 20 हजार यूजर्स ऑक्टोबरमध्ये मिळवल्या. दुसरीकडे वोडाफोन आयडियानं ऑक्टोबर महिन्यात 720000 ग्राहक गमावले.
Published at : 24 Dec 2024 04:47 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























