Deva Thane : दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई, आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे मनपा पथक माघारी
Deva Thane : दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई, आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे मनपा पथक माघारी
ठाण्यातील दिवा परिसरात ठाणे महापालिकेकडून होणार कारवाई बेकायदेशीर आणि अनधिकृत इमारती वरती होणार कारवाई... दिवेकर यांचा संताप दिवेकर उतरले रस्त्यावर फास लावून घेतलेला प्रतिघात्मक एक भला मोठा पुतळा इमारतीच्या मधोमध लावण्यात आला आमच्या बळीला जबाबदार कोण असा प्रश्न करत नागरिकांच्या हातात पोस्टरबाजी ..
दिव्यातील इमारतीचा जो काही विषय आहे. तो अतिशय गंभीर आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. अधिकारी आणि प्रशासन जेव्हा अनधिकृत बांधकाम होत असताना तेव्हा दुर्लक्ष करते. जेव्हा सर्वसामान्य माणूस घर घेतो आणि तो फसतो त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय.























