एक्स्प्लोर
टेस्लाची भारतात एन्ट्री, लेन्सकार्टचा IPO.. बिझनेस आणि टेक्नॉलॉजी जगातले 'हे' टॉप अपडेट्स माहित असायलाच हवेत, वाचा थोडक्यात
टेसलाची भारतात एन्ट्री, लेन्सकार्टचा IPO.. बिझनेस आणि टेक्नॉलॉजी जगातले 'हे' टॉप अपडेट्स माहित असायलाच हवेत, वाचा थोडक्यात
Tech News Updates
1/5

लेन्सकार्ट आता मोठ्या उड्डाणाच्या तयारीत आहे! त्यांचा IPO तब्बल 10 अब्ज डॉलर्सच्या मूल्यानं लाँच होऊ शकतो. मागील गुंतवणुकीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. लेन्सकार्टची विस्ताराची ही मोठी योजना असल्याचं बोललं जात आहे.
2/5

एलॉन मस्कच्या xAI कंपनीने Grok 3 नावाचा AI चॅटबॉट बाजारात आणला आहे. मस्कच्या मते, हा "जगातील सर्वात स्मार्ट AI" आहे. त्यात Grok 2 पेक्षा 10 पट जास्त संगणकीय क्षमता आहे. OpenAI आणि Google ला टक्कर देण्यासाठी हा चॅटबॉट नवा गेमचेंजर ठरेल का? हे येणारा काळच ठरवेल.
Published at : 22 Feb 2025 12:06 PM (IST)
आणखी पाहा























