एक्स्प्लोर

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?

फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युब हे सध्याच्या प्रसिद्ध सोशल साईट्स आहेत. अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण या सोशल मीडियावर वेळ घालवतात.

who is founder of yutube

1/8
सध्या सोशल मीडियाशिवाय दिवस जाणं शक्यच नाही, त्यात तरुणाई किंवा सध्याची पिढी सोशल मीडियाशिवाय राहूच शकत नाही, असे दिसते.

2/8
फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युब हे सध्याच्या प्रसिद्ध सोशल साईट्स आहेत. अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण या सोशल मीडियावर वेळ घालवतात.
फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युब हे सध्याच्या प्रसिद्ध सोशल साईट्स आहेत. अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण या सोशल मीडियावर वेळ घालवतात.
3/8
सोशल मीडियावरील फेसबुक हे अॅप म्हणजे तर चावडीच बनलंय. अगदी फेसबुकचा संस्थापक किंवा मालका ह मार्क झुकरबर्ग आहे, हे जवळपास गावखेड्यातही माहिती आहे. मात्र, युट्युबचा संस्थापक कोण हे मात्र सहसा माहिती नाही.

4/8
सध्या व्हिडिओ फॉरमॅटमधील सर्वात प्रसिद्ध असलेल्या युट्युबची सुरुवात 14 फेब्रुवारी 2005 मध्ये झाली, याचदिवशी युट्यूब लाँच करण्यात आलं होतं. आज संपूर्ण जगात हे प्लॅटफॉर्म लोकप्रिय झालं आहे. विशेष म्हणजे युट्युब आज तगड्या कमाईचं साधन बनलंय.

5/8
आजच्या काळात सगळ्यात जास्त सबस्क्रायबर असलेले युट्यूब चॅनेल हे T Series आहे. या चॅनेलला 275 मिलियन्स सब्सक्राईब्स आहेत. तर, गावखेड्यातील तरुण व युट्युबरही या चॅनेल्सच्या माध्यमातून चांगला पैसा कमवत आहेत.

6/8
स्टीव्ह चेन (Steve Chen), चाड हर्ले (Chad Hurley) आणि जावेद करीम (Jawed Karim) यांनी 2005 मध्ये युट्युबची (YouTube) सुरुवात केली होती. मात्र, नंतर या तिघांनी ते Google ला 165 कोटींना विकलं. आज या अ‍ॅपची क्रेझ मोठी असून प्रत्येक महिन्याला 200 अब्जांहून अधिक वापरकर्ते याचा वापर करतात.

7/8
या प्लॅटफॉर्मवरील पहिला व्हिडिओ 2005 साली 24 एप्रिल रोजी रात्री 8:27 वाजता अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ YouTube सह-संस्थापक जावेद करीम यांनी अपलोड केला. या व्हिडिओचं शीर्षक 'मी अ‍ॅट द झू' आहे.

8/8
19 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये जावेद यांनी एका झूमधील हत्तींबद्दल माहिती दिली होती. 'इथे आम्ही हत्तींसमोर उभे आहोत. हत्तींबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांची सोंड खूप लांब असते आणि हे खूप चांगले आहेत.', असं ते म्हणताना दिसून येतात

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते

... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण

मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती

केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा

Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget