एक्स्प्लोर
14 लाखांच्या मोबाईलसह परभणी पोलिसांनी परत केला 23 लाखांचा मुद्देमाल
परभणी पोलिसांनी जप्त चोरांसून जप्त केलेला 23 लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत दिला आहे.
Parbhani police
1/10

परभणी पोलिसांनी 14 लाखांच्या मोबाईलसह 23 लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत केला आहे.
2/10

परत केलेल्या मुद्देमालात 14 लाखांचे मोबाईल, 8.50 लाख रुपये रोख तर 1 लाखाचे सोने होते
3/10

परभणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत घडलेल्या चोरीच्या घटना मधील तब्बल 23 लाख 39 हजारांचा मुद्देमाल हा मुळ मालकांना परत देण्यात आला आहे.
4/10

पोलीस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात मुळ मालकांना बोलावून हा मुद्देमाल परत केला.
5/10

14 लाखांचे 86 मोबाईल्स स्वस्त दरात सोने देतो म्हणुन फसवणूक केली होती.
6/10

या गुन्ह्यातील 8 लाख 50 हजार रोख तसेच 20 ग्रॅम सोने ज्याची किंम्मत 1 लाख असा एकुण जवळपास 24 लाखांचा मुद्देमाल हा मुळ मालकांना परत देण्यात आला आहे.
7/10

पोलीस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात मुळ मालकांना बोलावून हा मुद्देमाल परत केला.
8/10

परत केलेल्या मुद्देमालात 14 लाखांचे मोबाईल, 8.50 लाख रुपये रोख तर 1 लाखाचे सोने होते
9/10

पोलिसांनी अनेक गुन्ह्यांमध्ये कारवाई करत ही मुद्देमाल जप्त केला होता.
10/10

ज्यांचा ज्यांचा माल चोरीला गेला आहे, त्यांना तो आज परत करण्यात आला आहे.
Published at : 26 Mar 2025 08:34 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
करमणूक


















