एक्स्प्लोर
फ्लिपकार्टचा धमाका! आयफोन 15 वर मिळतोय बम्पर डिस्काऊंट, 70 हजारांच फोन फक्त 41 हजारांना
70 हजारांचा आयफोन-15 तुम्हाला फक्त 41,549 हजार रुपयांना मिळू शकेल. म्हणजेच तुम्हाला या फोनवर बम्पर डिस्काऊंट मिळू शकते.

apple phone (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/5

फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स संकेतस्थळावर आयफोन- 15 वर मोठे डिस्काउंट दिले जात आहे.
2/5

अॅपल या कंपनीच्या संकेतस्तळावर या फोनची किंमत 69900 रुपये आहे. फिल्पकार्टवर हा फोन सध्या 16 टक्क्यांच्या डिस्काउंटसह 58 हजार 499 रुपयांना दिला जातोय.
3/5

पण आयफोन 15 हा फोन तुम्ही आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्हाला हा फोन फक्त 41,549 रुपयांत मिळू शकतो.
4/5

तुमच्याकडे आयफोन 14 प्लस हा हा फोन असेल आणि तो चांगल्या स्थितीत असेल तर एक्स्चेंज ऑफरअंतर्गत तुम्हाल आयफोन 15 हा फक्त 41,549 रुपयांना मिळू शकेल.
5/5

जुन्या आयफोन 14 प्ल या फोनला तुम्ही एक्स्चेंज केल्यास तुम्हाला तब्बल 16 हजार 950 रुपयांची सुट मिळू शकेल.
Published at : 23 Dec 2024 11:20 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
