एक्स्प्लोर

Sania Mirza : सानिया मिर्झा Pickleball टूर्नामेंटमध्ये खेळताना दिसली; पाहा सानियाचा स्पोर्ट लूक!

Sania Mirza : 'सानिया' पुन्हा एकदा टेनिस कोर्टवर!

सानिया पुन्हा एकदा टेनिस कोर्टवर! (Photo Credit : manav manglani)

1/10
टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या तिचा व्यक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती.  (Photo Credit : manav manglani)

2/10
आता ती पुन्हा खेळताना दिसत आहे. सानिया मिर्झा ही Pickleball टूर्नामेंट मध्ये खेळतांना दिसली.  (Photo Credit : manav manglani)

3/10
या स्पोर्टी लूकमध्ये सानिया खूप सुंदर आणि कूल दिसतं होती.  (Photo Credit : manav manglani)

4/10
सानियाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. (Photo Credit : manav manglani)

5/10
चाहत्यांनी या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंटस् केल्या आहेत. (Photo Credit : manav manglani)

6/10
शुक्रवारी टेनिस स्टार सानिया मिर्झा  ही उद्योगपती आनंद पिरामल, पुरव राजा, रोहन बोपण्णा यांच्यासोबत Pickleball सामन्यात सामील झाली. (Photo Credit : manav manglani)

7/10
पिकलबॉल हा  टेनिससारखाच एक खेळ आहे. (Photo Credit : manav manglani)

8/10
सानिया मिर्झाचीही स्वतःची टेनिस अकादमी आहे.  (Photo Credit : manav manglani)

9/10
सानियाचे फक्त हैदराबादमध्येच घर नाही, तर तिचा दुबईत एक आलिशान बंगलाही आहे.  (Photo Credit : manav manglani)

10/10
सानियाकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ, ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या आलिशान गाड्या आहेत. (Photo Credit : manav manglani)

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला

नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार, केंद्र सरकारकडे शिफारस; मंत्री अतुल सावेंची अधिवेशनात माहिती

Pakistan Train Hijack आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8  PM TOP Headlines 8 PM 11 March 2025Job Majha | भारतीय नौदलात नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? शैक्षणिक पात्रता काय?Jayant Patil : दादांना शरण गेल्याशिवाय मंत्र्यांना  पर्याय नाही, मी जुना खेळाडू आहे ...तर कपात  होणाSunil Shinde Statement On Walmik Karad : वाल्मिक कराडचे 'कर्म'काडं उघड, अवादा कंपनीच्या सुनील शिंदेंच्या जबाबात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार, केंद्र सरकारकडे शिफारस; मंत्री अतुल सावेंची अधिवेशनात माहिती
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार, केंद्र सरकारकडे शिफारस; मंत्री अतुल सावेंची अधिवेशनात माहिती
Pakistan Train Hijack आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?

बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल

मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!

भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न

Embed widget