एक्स्प्लोर
मै नमक हू महाराज! केएल राहुलने टीम इंडियासाठी नेमकं काय केलं, छावा चित्रपटातील डायलॉग होतोय व्हायरल
KL Rahul Conection Chhaava Movie Dialogue: 'छावा' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. विक्की कौशल, अक्षय खन्ना, रश्मिका मंदाना स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपटातील डायलॉग्स मनाचा ठाव घेत आहेत.
KL Rahul Conection Chhaava Movie Dialogue
1/12

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'छावा'ची तुलना सध्या नुकत्याच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या अंतिम सामन्यात धुमाकूळ घातलेल्या टीम इंडियाच्या धुरंधरांशी केली जात आहे.
2/12

सोशल मीडियावर सध्या टीम इंडियाचे खेळाडू आणि त्यांना समर्पक ठरणारे 'छावा' सिनेमातील डायलॉग्स चर्चेत आहेत.
Published at : 11 Mar 2025 01:21 PM (IST)
आणखी पाहा























