एक्स्प्लोर
Rohit Sharma World Cup 2027 : आधी म्हणाला निवृत्त होणार नाही, आता रोहित शर्मा रिटायरमेंटबाबत महत्त्वाची गोष्ट बोलून गेला, 2027 चा वर्ल्डकप....
गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या एकदिवसीय निवृत्तीबद्दल अनेक अटकळ बांधली जात होती.
Rohit Sharma World Cup 2027
1/10

गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या एकदिवसीय निवृत्तीबद्दल अनेक अटकळ बांधली जात होती.
2/10

रविवारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर रोहितने निवृत्तीच्या अफवांना नकार दिला.
Published at : 11 Mar 2025 12:09 PM (IST)
आणखी पाहा