एक्स्प्लोर

स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला

पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील (Swargate bus rape case) अहवाल अधिकाऱ्यांनी असादर केला आहे. या अहवालात नेमकं काय आहे, याबाबतची माहिती मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी विधानसभेत सांगितली.

Pratap Sarnaik : पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील (Swargate bus rape case) अहवाल अधिकाऱ्यांनी असादर केला आहे. या अहवालात नेमकं काय आहे, याबाबतची माहिती मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी विधानसभेत सांगितली. स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये महिलेवर दत्तात्रय गाडे (Dattatreya Gade) या आरोपीनं महिलेवर अत्याचार केला होता. यानंतर पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेला अटक केली होती. 

नेमकं काय म्हणाले प्रताप सरनाईक?

दरम्यान, आज मंत्री प्रताप सरनाईत यांनी विधानसभेत या प्रकरणासंदर्भात अहवालातील माहिती दिली. याप्रकरणी आगार प्रमुखांनी हलगर्जीपणा दाखवली म्हणून चौकशी करून दोषी आढळल्यास निलंबित करण्याचे आदेश दिले होते. तसेच 22 सुरक्षा रक्षकांना तात्काळ बदलून नवे सुरक्षा रक्षक नेमण्याचे निर्देश दिले होते. वरिष्ठ आगार निरिक्षक, कनिष्ठ निरिक्षक, सहाय्यक वाहतूक अधिक्षक अशा चार अधिकाऱ्यांना निलंबित केले असल्याचे सरनाईक म्हणाले. जयेश पाटील, वरिष्ठ आदर व्यवस्थापक तसेच कनिष्ठ वाहतूक व्यवस्थापक, आणखी दोन अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळं ही घटना घडली आहे. चारही कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचे सरनाईक म्हणाले. यापुढे हलगर्जीपणा केल्यास शिक्षेला सामोरे जावे लागेल. ही खरी शिवशाही आहे. अशा घटना घडल्या तर चुकीला माफी नाही हेच सांगायचे आहे असे सरनाईक म्हणाले. 

गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड

या प्रकरणातील नराधम आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे. तर या नराधमाने याआधी देखील महिलांना, तरूणींना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती असल्याची माहिती आहे. गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून आले आहे. त्याने बलात्काराच्या या घटनेव्यतिरिक्तही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी तो आपण पोलिस असल्याचे भासवायचा. त्याच्या संपर्कामध्ये आलेल्या राजकीय व्यक्ती आणि पोलिस कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे. दत्ता गाडेवरती आत्तापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या शक्यतेनुसार, आरोपी दत्तात्रय गाडे सातत्याने स्वारगेट बस स्टँडवर वारंवार जात असावा.  त्यामुळे त्याला परिसरातील पूर्ण माहिती होती. त्याचाच फायदा घेऊन त्याने पीडित तरुणीला एसटी स्टँडवरील निर्जनस्थळी घेऊन जाऊन बलात्कार केल्याचीशक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

Pune Crime Dattatray Gade: स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेचा पोलिसांच्या वेषातील फोटो सापडला, मोडस ऑपरेंडीचा उलगडा झाला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
एका बाजुला उन्हाचा चटका, तर दुसऱ्या बाजुला अवकाळीचा फटका, पुणे-बंगळुरु महामार्गावर नदीचं स्वरुप, शेतकरी चिंतेत
एका बाजुला उन्हाचा चटका, तर दुसऱ्या बाजुला अवकाळीचा फटका, पुणे-बंगळुरु महामार्गावर नदीचं स्वरुप, शेतकरी चिंतेत
लवांडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर..; रोहित पवार थेट पोलीस ठाण्यात, शाईफेकीच्या घटनेवरुन आमदारांचा इशारा
लवांडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर..; रोहित पवार थेट पोलीस ठाण्यात, शाईफेकीच्या घटनेवरुन आमदारांचा इशारा
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू

व्हिडीओ

Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?
SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
Thalapathy Vijay: तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
Kerala Government Formation: त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
BCCI on IPL Rule: आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
Embed widget