एक्स्प्लोर
ICC Team Of Champions Trophy 2025 : असं कुठे असतं का राव, टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली तरी ICCने रोहितला वगळलं, कर्णधार दुसराच!
टीम इंडियाने 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला, परंतु या स्पर्धेत सहभागी झालेल्या 8 संघांमधील अनेक खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने प्रभावित केले.
ICC Team Of Champions Trophy 2025 No Rohit Sharma
1/7

टीम इंडियाने 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला, परंतु या स्पर्धेत सहभागी झालेल्या 8 संघांमधील अनेक खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने प्रभावित केले.
2/7

आता या स्पर्धेच्या समाप्तीनंतर आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्तम संघाची निवड केली.
Published at : 11 Mar 2025 11:36 AM (IST)
आणखी पाहा